आमची सेवा

नोकरी व व्यवसाय सहाय्य

तुमच्या प्रश्नांना योग्य दिशा देण्यासाठी आम्ही खालील बाबींवर मार्गदर्शन करतो.

रिझ्युमेमुलाखतसरकारी भरतीव्यवसाय

रिझ्युमे तयार करणे

CV, कव्हर लेटर आणि ऑनलाइन प्रोफाइल स्पष्ट व व्यावसायिक स्वरूपात मांडण्यासाठी मदत.

सरकारी / खाजगी नोकरी मार्गदर्शन

भरती जाहिराती, अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम व नमुना प्रश्नपत्रिकांची दिशा.

मुलाखत तयारी

सामान्य प्रश्न, सादरीकरण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सराव व टिप्स.

व्यवसाय सुरू करणे

लहान व्यवसाय, आवश्यक कौशल्य, अनुदान योजना व नोंदणीसाठी पहिले पाऊल कसे टाकावे.

मराठी

रोजगार आणि उद्योजकतेसाठी आम्ही माहिती, कौशल्य विकासाचे दुवे आणि अनुभवी बांधवांचे मार्गदर्शन एकत्र आणतो. सरकारी व खाजगी संधी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि मुलाखतीची तयारी — या सर्वांवर विश्वासार्ह मदत येथे मिळेल.

English

We support employment and entrepreneurship with information, skill-building links and mentoring from experienced community members. Get reliable help on public and private job opportunities, online applications and interview preparation.